पुस्तके व लेखक पोलीस भरती महत्वाचे प्रश्न Books and writers gk

🚨 पुस्तके व लेखक 🚨

☑️ नरेंद्र मोदी :अ पॉलिटिकल बायोग्राफी- जयंत नारळीकर

☑️माय कंट्री माय लाईफ – लालकृष्ण अडवाणी

✅द ऑडिसिटी ऑफ होप, ड्रिम्स फ्रॉम माय फादर,- बराक ओबामा

✅ग्रामस्वराज – अरविंद केजरीवाल

✅स्वामी, श्रीमान योगी, मोरपंखी, सावल्या, अभागी, रुपमहाल, हे बंध रेशमाचे – रणजीत देसाई

✅मृत्यूंजय, छावा, लढत – शिवाजी सावंत

✅श्यामची आई – साने गुरुजी

✅महाभारत , भगवदगीता – महर्षी व्यास

✅पंचतंत्र – विष्णू शर्मा

✅मुद्राराक्षस – विषाखादत्त

✅झंजावत , जीवनलहरी, नटसम्राट – वि. वा. शिरवाडकर

✅कृष्णाकाठ, सह्याद्रीचे वारे, ऋणानुबंध – यशवंतराव चव्हाण

✅गीताई ,गीता प्रवचनी, मधुकर – विनोबा भावे

✅अजिंठा ,रानातल्या कविता ,पानझड – ना. धो. महानोर

✅अकरावी दिशा ,बिजली ,गावचे पाणी – वसंत बापट

✅बटाट्याची चाळ ,असा मी असा मी, ती फुलराणी, व्यक्ती आणि वल्ली – पु .ल. देशपांडे

✅विवेक सिंधू – मुकुंदराज

✅रामायण – वाल्मिकी

✅महाभाष्य – पतंजली

✅हर्षचरित – बाणभट्ट

✅रामचरितमानस- तुलसीदास

✅मेघदूत – कालिदास

✅अमृतवेल, ययाती – वि स खांडेकर

✅सुंदर जग हे ,अंधारातले दिवे – अरुणा ढेरे

✅माय लाईफ माय मिशन – बाबा रामदेव

उमंग करिअर अकॅडमी ठाणे पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र – 9967566868/7977290078

➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *