Current affairs quiz 2023 चालू घडामोडी प्रश्न

Current affairs quiz 2023,General knowledge Quize 2023, Police bharti paper, Maharashtra police bharti question paper, Mumbai Police Bharti merit list, latest government job, sarkari naukari

जय हिंद मित्रांनो
हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुढच्या टेस्टमध्ये कोणत्या टॉपिक वरती बनवायचे आहे ते सुद्धा सांगा.

मित्रांनो तुमच्यासाठी फ्री मध्ये मी दररोज नवनवीन टेस्ट घेऊन येणार आहे त्यामुळे जास्त जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.

Results

#1. खालीलपैकी कोणता भारतीय खेळाडू ICC प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवड झालेला पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे? विराट कोहली सूर्यकुमार यादव रोहित शर्मा मोहम्मद सिराज

#2. खालीलपैकी कोणता मंत्रालयाने डिजिटल इंडिया पुरस्कार 2022 जिंकला?

#3. आशियाई खो-खो चॅम्पियनशिप चे पुरुष आणि महिला दोन्ही विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?

#4. महाराष्ट्रातील 29 वी प्रस्तावित महानगरपालिका कोणता प्रशासकीय विभागामध्ये येते?

#5. इम्रान खान हे कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते?

#6. कोणत्या तारखेला आजी आजोबा दिवस साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला?

#7. भारताने 2025 पर्यंत किती टक्के पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे लक्ष ठेवले आहे?

#8. कोणत्या देशाने ‘मशीन कँन सी 2023 समिट’ आयोजित केली होती ?

#9. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त होते ?

#10. खालीलपैकी कोणत्या देशाने विजेच्या संकटावर “स्टेट ऑफ डिझास्टर” घोषित केले आहे ?

Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: