Current Affairs Quize Test No.002, current affairs quiz with answers,current affairs quiz today,current affairs quiz today,current affairs quiz 2023,monthly current affairs quiz,100 current affairs questions and answers
मित्रांनो तुमच्यासाठी फ्री मध्ये मी दररोज नवनवीन टेस्ट घेऊन येणार आहे त्यामुळे जास्त जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.
Current Affairs Quize Test No.002
Results
#1. कोणता देश भारताला S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली देणार आहे ?
#2. खालीलपैकी कोणत्या देशाने FIH पुरुष हॉकी विश्वचषक २०२३ चे विजेतेपद पटकावले ?
#3. भारतीय निवडणुक आयोगाने १० एप्रिल 2023 रोजी कोणत्या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला?
#4. JNCAP ट्रॅकरच्या अहवालानुसार,...... हे 2022 मध्ये भारतातील सर्वात प्रदूषित शहर होते.
#5. क्षयरोग मुक्त भारत मोहिमेसाठी राष्ट्रीय राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
#6. खालीलपैकी कोणते राज्य सरकार सावरकरांचा जन्मदिवस 'स्वातंत्रवीर गौरव दिन' म्हणून साजरा करणार आहे ?
#7. वंदे भारत रेल्वेच्या डब्यांची मराठवाड्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये निर्मिती केली जाणार आहे?
#8. ऑनलाइन जुगारावर बंदी आणि ऑनलाइन गेम्सचे नियमन, 2022' कोणत्या राज्यात लागू झाला?
#9. स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022' मध्ये कोणत्या शहराला प्रथम स्थान मिळाले आहे?
#10. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद द्विशतक करणारा खेळाडू कोण ?

पोलीस भरती महत्त्वाचे काही प्रश्न देत आहे Current Affairs Quize Test
प्रश्न 1 :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- द्रौपदी मुर्मु (15 व्या)
2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- जगदीप धनकड (14 वे)
3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)
4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
उत्तर :- अमित शहा (29 वे)
5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?
उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)
6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- ओम बिर्ला (17 वे)
7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?
उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे)
8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?
उत्तर :- धनंजय वाय चंद्रचूड (50वे)
9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)
10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?
Current Affairs Quize Test
उत्तर :- अनिल चव्हाण ( 2 रे)
11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- अजित डोवाल
12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- दत्ता पडसलगीकर
13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?
उत्तर :- अश्र्विन वैष्णव
14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8
15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- राजीव कुमार
16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- यु.पी.एस.मदान
17) प्रश्न :- भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- मनोज पांडे ( 29 वे)
18) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर :- वेवेक राम चौधरी
19) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- आर. हरिकुमार
