general knowledge quiz No.09, police Bharti Practice Paper

Results
#1. फिफा जागतिक क्रमवारीत भारत कितव्या स्थानावरती आहे?
#2. जून 2023 मध्ये भारताला प्रथमच महिला ज्युनिअर हॉकी आशियाई कप विजेतेपद मिळाले खालीलपैकी कोणत्या देशाविरुद्ध अंतिम सामना होता?
#3. महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता?
#4. भीमाशंकर वन्यजीवन अभयारण्य कोणाच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आले?
#5. खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही?
#6. महाराष्ट्रातील पहिले बहुमजली कारागृह कुठे उभारले जाणार आहे?
#7. NTPC सर्वात मोठा सिंगल सोलर पार्क कुठे उभारणार आहे?
#8. 2023 लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे?
#9. नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहे?
#10. तुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेले आहे?
