Police bharti question paper,General knowledge Quize 2023,Current affairs quiz 2023, Police bharti paper, Maharashtra police bharti question paper, Mumbai Police Bharti merit list, latest government job, sarkari naukari
जय हिंद मित्रांनो
Table of Contents
हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुढच्या टेस्टमध्ये कोणत्या टॉपिक वरती बनवायचे आहे ते सुद्धा सांगा.
Results
#1. 97 वेअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी होणार आहे?
#2. देशातील महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे पार पडली?
#3. आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
#4. आंध्रप्रदेश या राज्याची नवीन राजधानी कोणती?
#5. नाशिक शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे?
#6. केंद्र सरकारने 28 जानेवारी 2023 रोजी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन चे नामकरण असे केले?
#7. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा?
#8. नुकतेच उद्घाटन करण्यात आलेले डवकी लॅडपोर्ट भारत आणि कोणत्या देशा दरम्यान आह?
#9. कोणत्या संस्थेने 'कृषी आणि बाजार माहिती प्रणाली (AMIS)' स्थापन केले आहे?
#10. महाराष्ट्रातील अती पूर्वेकडील जिल्हा कोणता?


