General Knowledge quiz No. 05 सामान्य ज्ञान सराव पेपर

Police bharti question paper,General knowledge Quize 2023,Current affairs quiz 2023, Police bharti paper, Maharashtra police bharti question paper, Mumbai Police Bharti merit list, latest government job, sarkari naukari

हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुढच्या टेस्टमध्ये कोणत्या टॉपिक वरती बनवायचे आहे ते सुद्धा सांगा.

मित्रांनो असे दररोज आमचे नवनवीन टेस्ट सोडवण्यासाठी आमचं टेलिग्राम चॅनेल जॉईन करायला विसरू नका त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अपडेट्स मिळत असतात त्याचबरोबर तुम्हाला दररोज टेस्ट त्या ठिकाणी शेअर केल्या जातात.

टेलिग्राम चॅनेल ची लिंक खालील प्रमाणे देण्यात आले आहे.

https://t.me/maharashtrapolicemh

Results

#1. IPL एका सीझनमध्ये 700 धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण आहे?

#2. महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशांमध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते?

#3. खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीमध्ये स्थित नाही

#4. भारतीय कामगार संघटना वर कुठल्या क्रांतीचा फार मोठा प्रभाव पडला आहे?

#5. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमिनीचे मालक बनले?

#6. किसान सभेचे पहिले अधिवेशन कुठे व कधी भरले होते?

#7. अखिल भारतीय महिला परिषदेच्या पहिली महिला अध्यक्षिका कोण बनल्या?

#8. स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणी केली?

#9. मांजरा पठार कुठल्या भागात आहे?

#10. भारतातील प्राचीन घडीचा पर्वत कोणता आहे?

Finish

https://youtu.be/6rDlJwMgf_Y

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *