General knowledge Quize 2023  Test No.002

General knowledge Quize 2023  सामान्य ज्ञान सराव पेपर (Most important)

General knowledge Quize 2023, (Most important) Current affairs quiz 2023, Police bharti paper, Maharashtra police bharti question paper, Mumbai Police Bharti merit list, latest government job, sarkari naukari,general knowledge questions,this random knowledge quiz

Test No – 002

Results

#1. साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे?

#2. लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीचा अध्यक्ष कोण असतो?

#3. महाराष्ट्र राज्याने देशाचे किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे ?

#4. भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो कोणत्या शहरात सुरू होणार आहे ?

#5. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?

#6. मार्च 2023 पर्यंत ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले जाणारे यूजर कोण आहेत ?

#7. मोहिनीअट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे?

#8. गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत?

#9. त्रिस्तरीय पंचायत राज ची संकल्पना कोणत्या समितीने मांडले ?

#10. भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले ?

Finish

जय हिंद मित्रांनो
हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुढच्या टेस्टमध्ये कोणत्या टॉपिक वरती बनवायचे आहे ते सुद्धा सांगा.

मित्रांनो तुमच्यासाठी फ्री मध्ये मी दररोज नवनवीन टेस्ट घेऊन येणार आहे त्यामुळे जास्त जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.

Police Requirement 2021

General Knowledge Quize 2023 – 001

मुंबई पोलीस भरती विशेष टेस्ट नंबर 17

How to make money online ऑनलाइन पैसे कैसे कमाए

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
%d bloggers like this: