Police bharti question paper,General knowledge Quize 2023,Current affairs quiz 2023, Police bharti paper, Maharashtra police bharti question paper, Mumbai Police Bharti merit list, latest government job, sarkari naukari
जय हिंद मित्रांनो
हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुढच्या टेस्टमध्ये कोणत्या टॉपिक वरती बनवायचे आहे ते सुद्धा सांगा.
मित्रांनो तुमच्यासाठी फ्री मध्ये मी दररोज नवनवीन टेस्ट घेऊन येणार आहे त्यामुळे जास्त जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.
Results
#1. कोणत्या वर्षाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये " फक्त महिला दलांचा सहभाग " असेल असे केंद्र सरकारने सांगितले आहे ?
#2. भारतातील पहिल वैद्यकीय शहर कोठे उभारले जाणार आहे?
#3. भारतातील पहिले धूम्रपान मुक्त राज्य कोणते?
#4. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते ?
#5. ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे ?
#6. पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या गणवेषात खांद्यावर कोणते चिन्ह असतात ?
#7. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे ?
#8. महाराष्ट्रातील कळसुबाई शिखराची उंची किती मीटर आहे ?
#9. चाबहार हे बंदर कोणत्या देशात आहे ?
#10. मनाचे श्लोक कोणी लिहिले ?
मुंबई पोलीस भरती विशेष टेस्ट नंबर 17


