General knowledge Quize 2023 ,Current affairs quiz 2023, Police bharti paper, Maharashtra police bharti question paper, Mumbai Police Bharti merit list, latest government job, sarkari naukari
General knowledge Quize 2023 001
Results
Congratulation
Fail Next Try
#1. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी (जमशेदपूर) कोणत्या नदीवर आहे?
#2. काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभ्यारन्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
#3. 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3 ,4 ,5 फेब्रुवारी 2023 रोजी कोठे पार पडली?
#4. " सुदान " मध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले?
#5. " युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय " परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते?
#6. भारतातील एकूण तेलबियाच्या उत्पादनांपैकी-------% उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते ?
#7. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता ?
#8. पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किना-यावरती वसलेले आहे?
#9. ____________ हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे.
#10. मोडकसागर' हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?
मुंबई पोलीस भरती विशेष टेस्ट नंबर 17
जय हिंद मित्रांनो
हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुढच्या टेस्टमध्ये कोणत्या टॉपिक वरती बनवायचे आहे ते सुद्धा सांगा.
मित्रांनो तुमच्यासाठी फ्री मध्ये मी दररोज नवनवीन टेस्ट घेऊन येणार आहे त्यामुळे जास्त जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.
तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात?