General knowledge Quize 2023

General knowledge Quize 2023  Test No.001

General knowledge Quize 2023 ,Current affairs quiz 2023, Police bharti paper, Maharashtra police bharti question paper, Mumbai Police Bharti merit list, latest government job, sarkari naukari

General knowledge Quize 2023 001

Results

Congratulation

Fail Next Try

#1. भारतातील एकूण तेलबियाच्या उत्पादनांपैकी-------% उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते ?

#2. पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किना-यावरती वसलेले आहे?

#3. 96 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3 ,4 ,5 फेब्रुवारी 2023 रोजी कोठे पार पडली?

#4. " युक्रेन मध्ये अडकलेल्या भारतीय " परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते?

#5. " सुदान " मध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले?

#6. काळविटांसाठी प्रसिद्ध असलेले अभ्यारन्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

#7. ____________ हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे.

#8. मोडकसागर' हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?

#9. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी (जमशेदपूर) कोणत्या नदीवर आहे?

#10. महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता ?

Finish

मुंबई पोलीस भरती विशेष टेस्ट नंबर 17

जय हिंद मित्रांनो
हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि पुढच्या टेस्टमध्ये कोणत्या टॉपिक वरती बनवायचे आहे ते सुद्धा सांगा.

मित्रांनो तुमच्यासाठी फ्री मध्ये मी दररोज नवनवीन टेस्ट घेऊन येणार आहे त्यामुळे जास्त जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा.

Police Requirement 2021

तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहात?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *