General knowledge Quize 2023 ,Current affairs quiz 2023, Police bharti paper, Mumbai Police Bharti Question Paper
जय हिंद मित्रांनो
आज अतिशय महत्त्वाचे मुंबई पोलीस भरती विशेष प्रश्न देत आहे याच्यातून मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो 50% प्रश्न तरी विचारले जातील त्यामुळे मित्रांनो हे प्रश्न पाठांतरच करून घ्या…
Mumbai Police Bharti Question Paper स्पेशल मुंबई पोलीस भरती प्रश्न
1) मुंबई शहर पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?
Ans – विवेक फणसाळकर
2) कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती व कोणत्या दिशेला वाहते?
उत्तर – उल्हास नदी सर्वात मोठी आहे व पश्चिम दिशेला वाहत जाऊन अरबी समुद्राला मिळते.
3) सर्वात कमी काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदावर असणारे व्यक्ती कोण आहेत ?
उत्तर – देवेंद्र फडवणीस 5 दिवस
4) सर्वात तरूण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण?
उत्तर – शरद पवार साहेबांनी वयाच्या 38 व्या वर्षी सर्वात तरुण मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
5) महाराष्ट्रात एकूण महानगरपालिका किती आणि सर्वात अलीकडील महानगरपालिका कोणती?
उत्तर – 28 इचलकरंजी
6) मुंबईचे विशेष पोलीस महासंचालक कोण आहेत?
उत्तर – देवेन भारती
7) महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत आणि कोणत्या दोन जिल्ह्यांना जिल्हा परिषदा नाही?
उत्तर – 34 (मुंबई उपनगर व मुंबई शहर)
8) सर्वात जास्त महानगरपालिका असणारा जिल्हा कोणता?
उत्तर – ठाणे (सहा महानगरपालिका आहेत)
9) महाराष्ट्र मध्ये एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत?
उत्तर – 12 पोलीस आयुक्तालये व 34 जिल्हा पोलीसदले आहेत.
10) नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कोण आहेत?
उत्तर – मिलिंद भारंबे
Mumbai Police Bharti Question Paper
11) मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त कोण आहेत?
उत्तर – श्री. दिलीप ढोले
12) अलीकडेच छत्रपती संभाजी नगर हे कोणत्या पूर्वीचे जिल्ह्याचे नाव बदलून ठेवले आहे?
उत्तर – औरंगाबाद
13) लोकसंख्येची सर्वात जास्त घनता असणारा जिल्हा कोणता?
उत्तर – मुंबई उपनगर
14) महाराष्ट्रात एकमेव खाऱ्या पाण्याची सरोवर असणारे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे आणि कोणते?
उत्तर – बुलढाणा लोणार सरोवर
15) महाराष्ट्रातील एटीएस प्रमुख कोण आहेत?
उत्तर – सदानंद दाते
16) कोकणातील सर्वात मोठी नदी कोणती?
उत्तर – उल्हास
17) महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे?
उत्तर- 720 km
18) महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता?
उत्तर – सिंधुदुर्ग
19) महाराष्ट्रातील दक्षिणेला खालीलपैकी कोणते आहे?
उत्तर – गोवा व कर्नाटक
20) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते आणि कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर – गंगापूर (नाशिक)
Mumbai Police Bharti Question Paper
❇️ भारतातील महत्त्वाची पदे व पदस्थ व्यक्ती :-
◆ भारताचे राष्ट्रपती – द्रौपदी मुर्म
◆ भारताचे उपराष्ट्रपती – जगदीप धनखड
◆ भारताचे पंतप्रधान – नरेंद्र मोदी
◆ भारताचे सरन्यायाधीश – धनंजय चंद्रवूड
◆ भारताचे लोकपाल – प्रदीप कुमार मोहंती
◆ भारताचे महान्यायवादी – आर. वेंकट रामणी
◆ भारताचे महालेखापाल – राजीव महर्षी
◆ नियंत्रक व महालेखापरीक्षक – गिरीशचंद्र मुर्मु
◆ नियंत्रक व लेखापरीक्षक – भारती दास
◆ भारताचे निवडणूक आयुक्त – राजीव कुमार
◆ केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त – यशवर्धन सिन्हा
◆ लोकसभा सभापती – ओम बिर्ला
◆ राज्यसभा सभापती – जगदीप धनखड
◆ भारताचे वित्तमंत्री – निर्मला सीतारमण
Mumbai Police Bharti Question Paper
General Knowledge Quize 2023 – 001
मुंबई पोलीस भरती विशेष टेस्ट नंबर 17
◆ भारताचे गृहमंत्री – अमित शाह
◆ भारताचे संरक्षणमंत्री – राजनाथ सिंह
◆ केंद्रीय दक्षता आयोग आयुक्त – सुरेश एन. पटेल
◆ केंद्रीय लोकसेवा आयोग अध्यक्ष – मनोज सोनी
◆ राष्ट्रीय मानवी हक्क आयोग अध्यक्ष – अरूणकुमार मिश्रा
◆ राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष – रेखा शर्मा
◆ रिझर्व बँक गव्हर्नर – शक्तीकांत दास
◆ निती आयोग अध्यक्ष – नरेंद्र मोदी
◆ निती आयोग उपाध्यक्ष – सुमन बेरी
◆ पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष – एन.के.सिंग
◆ सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष – अशोककुमार माथूर
◆ स्टेट बँक ऑफ इंडिया अध्यक्ष – दिनेश कुमार खरा
◆ सेबी च्या अध्यक्षा – माधवी पुरी बुच
◆ नाबार्ड बँक अध्यक्ष – गोविंद आर. चिंतला
◆ केंद्रीय सक्तवसुली संचालनालय – संजयकुमार मिश्रा


Mumbai Police Bharti Question Paper
police bharti question paper pdf download,police bharti previous year question paper pdf in marathi,police bharti question paper 2023,maharashtra police bharti question paper,police bharti question paper and answer sheet pdf,