Mumbai Police Bharti Result 2021,Mumbai Police Bharti Cut Off 2021,Mumbai Police bharti Merit List , Mumbai Police Bharti Final Cut Off, Maharashtra police bharti question paper,latest government job, sarkari naukari
जय हिंद मित्रांनो,
मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 मैदानी चाचणी+लेखी परीक्षा एकुण मार्क
मुंबई पोलीस शिपाई भरती 2021 लेखी परीक्षेची एकूण मार्क लिस्ट आली आहे. आणि मैदानी चाचणीचे एकूण मार्क लिस्ट या दोघांची लिस्ट ची एनालिस केल्यावरती आपल्याला असे आढळून येईल की मुंबईची एकंदरीत मेरिट किती पर्यंत लागू शकते.
या दोन्ही लिस्टमुळे मेरिट लावायला सोपी जाईल आणि एकंदरीत मुलांना ग्राउंड मध्ये आणि लेखी मध्ये मिळून किती मार्क मिळाले आहेत याची लिस्ट खालील प्रमाणे मी देत आहे सर्वांनी डाउनलोड करून देणे पाहून घ्यावे आणि यावरून तुम्ही सुद्धा मेरिट लावू शकतात.
मेरिट लिस्ट डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा.
Mumbai Police Bharti Result 2021

असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी कृपया आमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करा
https://t.me/maharashtrapolicemh


