General knowledge quiz No.07 Police Bharti Practice Paper

General knowledge quiz No.07 Police Bharti Practice Paper

Results

#1. कोणत्या राज्याने नुकतेच आंतरराष्ट्रीय पुस्तक मेळा आयोजित केला आहे?

#2. गांगुली यांच्याकडून BCCI चे 36 वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली?

#3. खेलो इंडिया युथ गेमच्या (2023) मध्ये 5 व्या आवृत्तीचे यजमानपद कोणत्या राज्याकडे आहे?

#4. चंद्रयान 3 चे प्रक्षेपण 14 जुलै 2023 रोजी कोणत्या राज्यातून करण्यात आले?

#5. स्वदेशी चळवळ कोणत्या दिवशी सुरू झाली?

#6. सुप्रीम कोर्ट यांनी स्थापन केलेल्या 'सर्व महिला पॅनलमध्ये' एकूण किती महिला सदस्यांचा समावेश आहे?

#7. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला नववर्षाच्या कार्यकाळामध्ये किती वेळा अविश्वासाच्या ठरावाला सामोरे जावे लागले आहे?

#8. :लुना -25: हे मिशन कोणत्या देशाशी संबंधित आहे?

#9. पंचायत राज व्यवस्थेमध्ये एकूण किती स्तर आहेत?

#10. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो?

Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: