TCS IBPS Exam Test No.01

TCS IBPS पॅटर्ननुसार आज आपण टेस्ट देत आहोत त्यामुळे सर्वांनी स्वस्त सोडवा टेस्ट आवडल्यास आपल्या मित्रांमध्ये देखील शेअर करा

TCS IBPS Exam Test No.01

Results

#1. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला उद्दिष्ट ठराव कोणत्या वर्षी मांडला होता?(mhada exam 2022)

#2. खालीलपैकी कोणत्या प्रणालीमध्ये देशातील जनतेद्वारे सरकारला निर्णय घेण्याच्या अधिकार दिले जातात? (Post office requirement 2021)

#3. भारताचा संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी किती वेळ लागला?(RRB NTPC 2021)

#4. भारतीय राज्यघटना कधीपासून लागू झाली?(RRB NTPC 2021)

#5. 9 डिसेंबर 1946 रोजी झालेल्या संविधान सभेच्या पहिल्या बैठकीच्या अध्यक्ष कोण होते? ( RRB NTPC 2021)

#6. किती वर्षाच्या (अंदाजे) चर्चेनंतर भारतीय राज्यघटनेवर स्वाक्षरी झाली ?(RRB NTPC 2021)

#7. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी संविधान सभेने मसुदा समिती कधी स्थापन केली (RRB NTPC 2021)

#8. भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते (RRB NTPC 2021)

#9. लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? (RRB NTPC 2021)

#10. भारताने संविधान शेवटी कोणत्या वर्षी स्वीकारले? (SSC Exam 2022)

Finish

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: